डिजिटल जगात यशस्वी व्हायचं आहे का?
हे ई-बुक तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची संपूर्ण माहिती सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवते.
विद्यार्थी, फ्रीलान्सर, जॉब करणारे आणि बिझनेस ओनर्ससाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक.
Think Digital. Grow Global.
आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग हा पर्याय नाही — गरज आहे.
तुम्ही विद्यार्थी असाल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, फ्रीलान्सिंग करायचं असेल किंवा आपल्या बिझनेसची ऑनलाइन वाढ करायची असेल — हे ई-बुक तुमच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक आहे.
ही फक्त थिअरी नाही.
ही प्रॅक्टिकल, स्ट्रक्चर्ड आणि अॅक्शन-ओरिएंटेड माहिती आहे.
या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल?
✔ डिजिटल मार्केटिंगची मूलभूत माहिती
✔ सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी
✔ SEO (Search Engine Optimization)
✔ Google Ads आणि Meta Ads बेसिक्स
✔ कंटेंट मार्केटिंग आणि ब्रँडिंगj
✔ लीड जनरेशन तंत्र
✔ ईमेल मार्केटिंग
✔ पर्सनल ब्रँड कसं तयार करायचं
✔ क्लायंट कसे मिळवायचे
✔ नवीन डिजिटल ट्रेंड्स आणि टूल्स


Reviews
There are no reviews yet.